आज रविवारी दिनांक 8 मार्च रोजी सावनेर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सावनेर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्थानिक महिलांनी भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. तसेच लघुनाथिकेच्या सहाय्याने लोकांचे मार्गदर्शन करण्यात आले