अलिबाग: माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावर हल्लाबोल केला असून, "त्यांच्या बालबुद्धीची मला कीव येत आहे
Alibag, Raigad | Nov 23, 2025 माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावर हल्लाबोल केला असून, "त्यांच्या बालबुद्धीची मला कीव येत आहे." दळवी यांच्याकडे टीका करण्याशिवाय काहीच उरलेले नाही आणि ते "स्वतः चिटर आमदार"आहेत. महेंद्र दळवी हे सुनील तटकरे यांच्याबाबत 'वेगळा भ्रम' निर्माण करत आहेत.