गोंडपिंपरी: गोंडपिपरी - खेडी मार्गावरील सुरजागड कंपनीची वाहतूक थांबवावी, शिवसेनेचे तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन
Gondpipri, Chandrapur | Sep 12, 2025
गोंडपिंपरी खेडी मार्गावरील सुरजगाड कंपनीचे अवैध्य वाहतूक थांबावी या मागणीचे निवेदन शिवसेना तालुकाप्रमुख सुरज भाडगरवार...