नवापूर: केळी गाव शिवारात शेतीच्या हिस्से वाटणीवर दोन गटात मारहाण, विसरवाडी पोलिसांत परस्परविरोधी गुन्हा दाखल
Nawapur, Nandurbar | Aug 6, 2025
नवापूर तालुक्यातील केळी गाव शिवारात शेती हिस्स्याच्या वाटणीवरून दोन गटात ५ ऑगस्ट रोजी सकाळी बेदम मारहाण झाली होती. या...