तुळजापूर व उमरगा विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश
Dharashiv, Dharavshiv | Sep 16, 2025
तुळजापूर विधानसभा मतदारसंघ उमरगा विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी 16 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता मातोश्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार काम करणार असल्याचेही पक्षप्रवेशानंतर कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.