छत्रपती संभाजीनगर : असं झालेलं नाही अजून तरी कुणी कुणाला भेटणं काही पाप आहे असं मला वाटत नाही.एखादी भेट झाली म्हणजे एकत्र आहेत असं नाही असं मला वाटतं.नगरसेवकांनी पक्षाच्या विरोधात एखादी गोष्ट करणे हे चुकीचं आहे, पक्षांतर्गत बंदी कायद्याच्या विरोधात आहे. अंबादास दानवे