तोंडात हिमतीचे दात असतील तर मातृसंथेला शेतकऱ्यांना मदतीचा सल्ला तिकडेद्या ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंच भाजपला उत्तर
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 1, 2025
छत्रपती संभाजीनगर : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान झालं आहे या परिस्थितीमध्ये दसरा मेळावा घेणे कितपत योग्य? असा सवाल करत भाजप नेत्यांनी ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर टीका केली होती. याला आता ठाकरे गटाच्या वतीने प्रत्युत्र देण्यात आले आहे.विधान परिषदेचे माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी एक्स वरून प्रत्युत्तर दिले आहे.