चंद्रपूर शहरातील एमइएल प्रभागात कामगारांची संख्या मोठी आहेत त्यामुळे दिवसभर काम केल्याशिवाय अनेकांच्या घरचे चूल पेटत नाही कुटुंबांचा उदरनिर्वाह करण्यासाठी दररोज खराबाहेर पडावे लागते या कामाच्या व्यस्त ते राहणारेत आरोग्यांकडे दुर्लक्ष करीत असतो त्यांचा परिणाम भविष्यात आरोग्याच्या गंभीर समस्येला तोंड देण्याची वेळ येऊन शकते त्यामुळे प्रत्येकाने कामासोबतच आरोग्याचे ही काळजी घ्यावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते सुनील काटकर यांनी केले 14 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता आरोग्य शिबिर संपन्न