लाखांदूर: नुकसानग्रस्त पिकासाठी नव कोटी सत्तर लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर; महसूल प्रशासनाची माहिती
गेल्या सप्टेंबर महिन्यात तालुक्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रातील खरीप हंगामातील भात पिकाचे मोठे नुकसान झाले होते या प्रकरणात स्थानिक तहसील प्रशासनाकडून नुकसान ग्रस्त पिकाची पंचनामे करून शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली होती त्यानुसार अतिवृष्टी मुळे नुकसानग्रस्त पिकांसाठी पिढीत शेतकऱ्यांना शासनामार्फत एकूण 9 कोटी 70 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली असल्याची माहिती तारीख 26 ऑक्टोबर रोजी महसूल प्रशासनान