कोपरगाव: कोपरगाव येथील गोदावरी नदीला पूर छोटा पूल पाण्याखाली
कोपरगाव येथील गोदावरी नदीला पूर आला असून कोपरगाव येथील गोदावरी नदीवरील छोट्या पूल पाण्याखाली गेला आहे. गोदावरी नदीत नांदूर मधमेश्वर धरणातून जवळपास 89 हजार पेक्षा निपाणी सोडण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर आल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.