वंदे मातरम गीत कठोर बुद्रुक येथे घेण्यात आले
3.6k views | Amravati, Maharashtra | Nov 7, 2025 वंदे मातरम गीत गायन घेण्यात आले 150 व्या महोत्सवानिमित्त त्यावेळी आरोग्य सेवक श्री प्रवीण निंबुरकर व अंगणवाडी सेविका उपस्थित होते व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.