चंद्रपूर: गोंडपिपरी पोलिसांची धडक कारवाई 12 लाख 76 हजार रुपयांचे अवैध देशी विदेशी दारू जप्त
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चंद्रपूर ते आष्टी या मार्गावर महिंद्रा स्कार्पियो क्रमांक एम एच ३० एएफ 4656 या वाहनातून विविध दारूची वाहतूक होत आहे त्यानुसार डांबर प्लांट जवळ नाकाबंदी केली