देवगड: सिंधुदुर्ग व विजयदुर्ग सह १२ किल्ल्याची युनेस्कोच्या यादीत निवड : आपली जबाबदारी वाढली : जिल्हाधिकारी अनिल पाटील
Devgad, Sindhudurg | Jul 12, 2025
सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग सह १२ किल्ल्याची निवड युनेस्कोच्या यादीत झाल्याने पर्यायाने जागतिक वारसा स्थळात हे किल्ले...