चाळीसगाव: कन्नड घाटात एका कारमधून ६० कोटीचे ॲम्फेटामाईन ड्रग्स पोलिसांनी पकडले, गुरुवारी रात्री झालेल्या कारवाई मुळे खळबळ
Chalisgaon, Jalgaon | Jul 25, 2025
चाळीसगाव तालुक्यात कन्नड घाट आहे. या घाटातून मार्गस्थ होणाऱ्या धुळे सोलापूर महामार्गावर धुळ्याकडून येणारी ब्रेझा कार...