वाई: महाबळेश्वर आणि वाई तालुक्याच्या पश्चिम भागात तुफान पाऊस; धोम धरणातून गुरुवारी सकाळी कृष्णा नदी पात्रात पाणी सोडणार
Wai, Satara | Jul 16, 2025
सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असून महाबळेश्वरसह वाई तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू आहे....