अंबड: उसाने भरलेल्या बैलगाडीला दुचाकीची धडक अपघातात अभियंत्रिकेचा विद्यार्थ्यांचा मृत्यू वडीगोद्री डाव्या कालव्या जवळील घटना
Ambad, Jalna | Mar 5, 2025
ऊसाने भरलेल्या बैलगाडीला दुचाकीची धडक; अपघातात अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्याचा मृत्यू अबंड तालुक्यातील सकाळी सात वाजता...