जालना: अण्णाभाऊ साठे नगर येथे अतिदृष्टी झालेल्या घराची पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केली पाहणी
Jalna, Jalna | Sep 17, 2025 आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात रात्रभर झालेल्या पावसामुळे घराचे मोठे नुकसान झाले आहे घरात पाणी घुसले आहे त्यामुळे अनेक नागरिक त्रस्त झालेली आहे काल जालनाचे आमदार अर्जुनराव खोतकर शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाच फुले यांनी पाहणी केली आहे आज जालन्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी अण्णाभाऊ साठे नगर येथे अति दृष्टी मुळे झालेल्या पावसामुळे घराचे नुकसान झालेल्या घराची पाहणी पंकजा मुंडे अर्जुन राव खोतकर ठाकरे गटाचे शिवस