कन्नड तालुक्यातील नागद येथे तरुणाचा खून, ७ पैकी ४ आरोपी अटक: पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड छत्रपती संभाजीनगर: जाब विचारल्याच्या कारणावरून तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना कन्नड तालुक्यातील नागद येथे घडली. याप्रकरणी ७ पैकी ४ आरोपी अटक करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी दिली