भंडारा: नीलागोंदी येथे मुसळधार पावसाने जीर्ण घराची भिंत कोसळली ! एक गाय व 2 शेळ्या ठार ; एक महिला व गाय गंभीर जखमी
Bhandara, Bhandara | Aug 29, 2025
भंडारा जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसात निलागोंदी येथे गौरीशंकर केवळराम वंजारी यांचे...