कारंजा: बोरगाव गोंडी, मरकसुर शिवारात वाघाचा धुमाकूळ ..पाळीव जनावरावर हल्ला.. आठ जनावरे ठार.. शेतकऱ्यांचा जीव मुठीत..
खरांगनानजीक असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्प जवळील बोरगाव गोंडी मरकसुर शिवारात वाघाने धुमाकूळ घातला रोजच पाळीव जनावरावर हल्ला होतो कधी कधी वाघोबा ठाण मांडून मार्गावर बसत असल्याने वाहन चालकाची ही चांगलीच तारांबळ उडते या दोन दिवसात बोरगाव गोंडी येथील वासुदेव तलांजी यांचा गोरा सुधाकर कुमरे यांचा गोरा अनिल परतेती यांची गाय रितेश धुर्वे पुरुषोत्तम भंडारी यांचे दोन गोरे तर नवनाथ युवनाते यांची गाय गजानन अरबट यांची गाय अशा आठ जनावरांचा वाघाने फडशा पाडला बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आह