जळगाव जामोद: उपकार्यकारी अभियंता जळगाव यांच्यावर अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Jalgaon Jamod, Buldhana | Jul 11, 2025
जळगाव जामोद महावितरणचे उपकार्यकारी अभियंता चौभारावाले यांच्यावर पिंपळगाव काळे महावितरण चे वरिष्ठ तंत्रज्ञ रोहित वानखडे...