माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे बाईट ऑन 17 जानेवारी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस बैठक* 17 जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीवर माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही कृषी प्रदर्शनाला गेलो होतो. कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने अजित दादांना पवार साहेबांनी नाश्त्याला बोलावलं होतं. दादा नाश्त्याला आले