कोरपणा धनोजे कुणबी समाजाचा वार्षिक व कोजागिरी संयुक्त सोहळा उत्साह एकोपा आणि सांस्कृतिक रंगांनी उजळून निघाला धनु जे कुणबी सभागृह राजुरा येथे हा सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेत कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक माजी आमदार एडवोकेट वामनराव चटप यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी खासदार प्रतिभा धानोरकर आमदार देवराव भोंगळे माजी आमदार सुदर्शन निमकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते हा सोहळा 26 ऑक्टोबर रोज रविवारला दुपारी बारा वाजता दरम्यान पार पडला या कार्यक्रमात समाज बांधवांची मोठी उपस्थिती होती