अकोट: MIDC परीसरातील ईच्छापुर्ती हनुमान मंदिर मध्ये दिवसा ढवळया भामट्यांने दानपेटी वर हात साफ केला;विडीओ वायरल
Akot, Akola | Nov 26, 2025 अकोट ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या MIDC परीसरातील ईच्छापुर्ती हनुमान मंदिर मध्ये दिवसा ढवळ्या एका भामट्यांने दानपेटी वर हात साफ केल्याची घटना उघडकीस आली आहे या भामट्याने भर दिवसा दानपेटीवर हात साफ करत असल्याच्या सीसीटीव्ही फुटेज चा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस या भामट्या चोराला जेरबंद करण्यासाठी सक्रिय झाले असून नागरिकांनी चोरट्यांपासून सावध राहण्याच्या आवाहन देखील केले आहे.