नंदुरबार: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माहिती संदर्भात पंचायत समिती सभागृहात पत्रकार परिषद संपन्न
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना संदर्भात अधिक ची माहिती देण्यासाठी आज सकाळी पंचायत समिती नंदुरबार सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला गटविकास अधिकारी अनिल बिराडे यांनी संबोधित केले.