भोकर: अर्धापूर, मुदखेड,भोकर येथील शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन खा.रविंद्र चव्हाणांनी शेतीची पाहणी करून प्रशासनाला दिल्या सुचना
Bhokar, Nanded | Jun 10, 2025
काल झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अर्धापूर मुदखेड व भोकर येथील शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेल्या केळी व...