नेवासा: मोबाईलवर स्टेटस ठेवण्याच्या कारणातून बेदम मारहाण बुऱ्हानगर येथील घटना शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Nevasa, Ahmednagar | Aug 8, 2025
नेवासा तालुक्यातील बुऱ्हानगर येथे मोबाईलवर स्टेटस ठेवल्याच्या कारणातून बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी...