नंदुरबार: मांजरे गाव शिवारातून बैलजोडीची चोरी तालुका पोलिसात गुन्हा दाखल
नंदुरबार तालुक्यातील मांजरे गाव शिवारात शेतकरी शंकर दगा पाटील यांच्या मालकीची बैल जोडी चोरून नेल्याची घटना घडली आहे. अज्ञात चार चाकी चालकांना चार चाकी बळजबरीने बैल जोडी चोरून नेली. याप्रकरणी १६ सप्टेंबर रोजी रात्री तालुका पोलीस ठाण्यात शेतकरी शंकर पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध बैल जोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.