रत्नागिरी: वाटद- खंडाळा येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा करा; भाजपा पदाधिकाऱ्यांचे पोलीस प्रशासनाकडे मागणी
Ratnagiri, Ratnagiri | Sep 10, 2025
रत्नागिरी तालुक्यातील वाटद- खंडाला परिसरात घडलेल्या तिहेरी हत्याकांडातील आरोपींना अतिशय कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी...