रेणापूर: महापूरजवळ रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एकास भरधाव दुचाकीस्वाराने दिली जोराची धडक. दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल
Renapur, Latur | Nov 23, 2025 रेनापुर ते लातूर जाणाऱ्या महामार्गावर महापूर जवळ रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एकास दुचाकीस्वाराने जोराची धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे