आज दिनाक 11 डिसेबर रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार मठा तालुक्यातील साठवण तलाव साठी मोजे लिंबे वडगाव येथील अनुदान घोटाळा प्रकरणी बोगस लाभार्थी व ग्रामसेवक सगमत करणारे संबंधित अधिकारी यांच्यावर निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा वंचित बहुजन आघाडीचे जालन्याचे जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके अचित जाधव शिरण खरात बालासाहेब ईबोते उद्धव भीमराव खरात सिद्धेश्वर होळकर बाबासाहेब अवचार अंकुश