वर्धा: वर्धा जिल्ह्यामध्ये दिवाळीसाठी लक्ष्मीच्या मूर्ती बाजारपेठे मध्य दाखल
Wardha, Wardha | Oct 20, 2025 वर्धा जिल्ह्यामध्ये लक्ष्मी मातेच्या मुर्त्या विक्री करता विक्रेतांनी आणले असून बाजारपेठ लक्ष्मी मातेच्या मुर्त्यांनी सजली आहे तसेच दीवे सुद्धा बाजारपेठेमध्ये विक्री करता उपलब्ध झाली आहेत .मनोहर पुनासे व इतर मूर्तकाऱ्यांनी बाजारपेठेमध्ये मूर्ती विक्री करता आणले आह दिवाळी सण हा वर्षातून एकदा येत असतो त्यामुळे प्रत्येकाला या सणाची खूप मोठे महत्त्व आहे प्रत्येक जण लक्ष्मी मातेची व दिव्यांची खरेदी करतो आज 20 ऑक्टोबरला पाच वाजता लक्ष्मी मातेंनी व विविध रंगाचे रांगोळी तसेच दिव्यांनी बाजार