जालना: जालना शहरातील कोठारी नगरी येथे सासले तयासारखे पाणी नागरिक त्रस्त
Jalna, Jalna | Oct 29, 2025 आज दिनांक 29 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील कोठारी नगर येथे पाणी साचल्याने नागरिक त्रस्त झाली आहे रात्रीतून झालेल्या पावसामुळे तयासारखे पाणी साचले आहे दोन महिन्यापूर्वी मुसळधार पाऊस झाल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते आमदार अर्जुन खोतकर यांनी स्वतः भेट देत जेसीबीचे साह्याने पाण्याची विल्हेवाट लावली होती मात्र पुन्हा पाणी साचल्याने नागरिक त्रस्त झालेली आहे कायमचे पाण्याची विल्हेवाट लावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे