देगलूर: शहीद जवान सचिन वनंजे यांच्यावर देगलूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, शेकडो देशप्रेमी नागरिकांनी दिला अखेरचा निरोप
Deglur, Nanded | May 9, 2025
दि. 6 मे रोजी श्रीनगर परिसरात जवान घेऊन जाणारे वाहन 8 हजार फूट खोल दरीत कोसळून देगलूर तालुक्यातील तमलूर येथील जवान सचिन...