ठाणे: भोंगे व डीजे शिवाय उत्सव कसा साजरा होईल? मनसे नेते अविनाश जाधव यांचा गणेशोत्सवातील निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर सवाल
Thane, Thane | Jul 29, 2025
मनसेच्या वतीने मज्जीदी वर लावलेल्या अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात आवाज उठवून सरकारने भोंगे काढावेत अशी मागणी करत होते....