माहितीनुसार जामठा येथील व्हीसीए स्टेडियमवर आज संध्याकाळी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रोमांचक टी-२० सामना रंगला आहे.या मोठ्या क्रीडा महोत्सवासाठी शहरात उत्साहाचे वातावरण असून, सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर पोलिसांनी कंबर कसली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना टाळण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठी यंदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान ज्या तंत्रज्ञानाने यशस्वी कामगिरी केली.