मुंबई: दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मधील
मीनाताई ठाकरेंचा पुतळा सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली नसल्याचं समोर आलं
Mumbai, Mumbai City | Sep 17, 2025
दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मधील मीनाताई ठाकरेंचा पुतळा सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली नसल्याचं समोर आलं त्यामुळे आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना अनेक अडचणी येत आहे