जळकोट: तालुक्यातील धामणगाव पाटीजवळ दुचाकीस्वारास कारची धडक ....दुचाकीस्वार गंभीर जखमी
Jalkot, Latur | Oct 12, 2025 भरधाव कारणे एका दुचाकी स्वरास धडक दिल्याची घटना धामणगाव पाटीजवळ घडली आहे वैजनाथ केसाळे हे दुचाकीवर असताना त्यांना एम एच 24 व्ही 64 95 या क्रमांकाच्या चालकाने त्याच्या ताब्यातील कारभार चालवून धडक देऊन गंभीर जखमी केले