सेलू: हमदापुर मार्गावर मोपेड गाडीने देशी दारूची वाहतूक करणाऱ्यास अटक; 1 जण पसार, ₹109810 चा मुद्देमाल जप्त
Seloo, Wardha | Aug 21, 2025
मोपेड दुचाकीवर देशी दारू घेऊन येणाऱ्या 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांचेकडून 1 लाख 9 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल...