सावंतवाडी: बांदा कट्टा कॉर्नर येथे दारू वाहतूक प्रकरणी तेलंगणा येथील दोघे ताब्यात : कार व दारूसह चौदा लाखाचा मुद्देमाल जप्त
बांदा कट्टा कॉर्नर येथे दारू वाहतूक प्रकरणी बांदा पोलिसांनी केलेल्या कारवाई तेलंगणा येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून आठ लाखाच्या दारूसह इर्टिका कार असा मिळून चौदा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती बांधा पोलिस ठाण्यातून बुधवार 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता देण्यात आली.