मध्य रेल्वे पुणे विभागात दौंड काष्टी दरम्यान दुहेरीकरण चे कार्य करण्यासाठी लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे या कामामुळे खालील रेल्वे गाड्या रद्द करण्यात आले आहेत गाडी क्रमांक 11413 निजामाबाद पंढरपूर 25 जानेवारी 2026 रोजी रद्द करण्यात आली, गाडी क्रमांक 11414 पंढरपूर निजामाबाद दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी रद्द करण्यात आली आहे, गाडी क्रमांक 11410 निजामाबाद पुणे दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी रद्द करण्यात आली आहे अशी माहिती आज दुपारी जनसंपर्क कार्यालय नांदेड कडून प्राप्त झाली आहे.