धुळे: वरखेडी गावात धाडसी घरफोडी; एकाच रात्री दोन घरे फोडून सोने चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास
Dhule, Dhule | Aug 29, 2025
धुळे तालुक्यातील वरखेडी गावात गुरुवारी मध्यरात्री दोन ठिकाणी घरफोडी झाली. किशोर धनगर यांच्या घरात मागच्या दाराचा कोंडा...