नंदुरबार: सेवा पंधरवाड्याच्या माध्यमातून जिल्ह्यात योजना घरोघरी पोहोचवा : राज्य सेवा हमी आयुक्त (नाशिक) चित्रा कुलकर्णी
नंदुरबार, दि ७ सप्टेंबर पासून २ ऑक्टोबर पर्यंत जिल्ह्यात महसूल प्रशासनाच्या माध्यमातून सेवा पंधरवडा आयोजित केला जात असून या उपक्रमाच्या माध्यामातून शासनाच्या योजना घरोघरी पोहोचण्याचे आवाहन करताना त्यासाठी शुभेच्छा राज्याच्या सेवा हमी आयुक्त (नाशिक) चित्रा कुलकर्णी यांनी दिल्या आहेत.