वैजापूर: शिरसगाव येथे पाय घसरून विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, पोलिसांत नोंद
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 27, 2025
पाय घसरून विहिरीत पडल्याने एका 43 वर्षीय शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळच्या...