शिरूर कासार: मार्केडवाडी येथे भरदुपारी चोरट्याने घर फोडले, सोने व नगदी रक्कम असा एकूण २ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास
Shirur Kasar, Beed | Jul 6, 2025
शिरूर कासार तालुक्यातील मार्कड वाडी येथे भर दुपारी चोरट्याने घर फोडण्याची घटना घडली आहे यामध्ये एकूण दोन लाख 80 हजार...