ग्रा. मेहा ता. कारंजा जि. वाशीम येथील शेतकरी स्व. प्रफुल कडू यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या आई, वडील आणि पत्नी याच्याशी मा. मंत्री. बच्चू कडू यांनी दि. 26 ऑक्टोबर रोजी दुरध्वनीवरुन विचारपूस करुन सात्वन केल. व अंदोलनानंतर भेटीला येणार असल्याचे सांगितले.