संगमनेर: मराठा आरक्षणाबाबत ज्यांच्यावर जबाबदारी ते गावोगावी भांडण लावत फिरतायत; विखेंवर बाळासाहेब थोरात यांचा निशाणा
Sangamner, Ahmednagar | Aug 30, 2025
अहिल्यानगर मराठा आरक्षण समिती अध्यक्ष विखेंवर बाळासाहेब थोरात यांचा निशाणा ; जबाबदारी असूनही गावोगावी भांडण लावत फिरत...