महाबोधी महाविहार ट्रस्ट बौद्धांच्या ताब्यात दिले पाहिजे - केंद्रीय मंत्री रामदास आठवले
आज दिनांक 16 मार्च 2025 वेळ सायंकाळी चार वाजून तीस मिनिटाला बांधायचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बिहार येथील महाभोवती महाविहार व्यवस्थापन ट्रस्ट ही बौद्धांच्या ताब्यात दिली पाहिजे यासाठी मी लवकरच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची तसेच राज्यपाल महोदय यांचीही भेट घेणार आहे ही ट्रस्ट बौद्धांच्या ताब्यात दिले पाहिजे अशी यावेळी मागणी ही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बिहार सरकारकडे केली.