कारंजा: अल्पवयीन मुलीचा विनयभंग आरोपीला तीन वर्ष सश्रम कारावास..पोलीस स्टेशन कारंजा अंतर्गत घटना..
Karanja, Wardha | Sep 17, 2025 अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश यांनी तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली असल्याची माहिती पोलीस स्टेशन कारंजा यांनी आज प्रेस नोट द्वारे दिली आहे..