ठाणे: मीरा भाईंदर येथे डिझेल ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकी वरील पती-पत्नी गंभीर जखमी, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर
Thane, Thane | Jul 27, 2025
मीरा भाईंदर येथील सम्राट हॉटेलच्या जवळ काल 26 जुलै रोजी एक भीषण अपघात झाला होता. भरलेल्या डिझेल ट्रकने दुचाकीला धडक...